1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जम्मू काश्मीरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

J&K
PCI: ANI
Spread the love

शोपियान भागात झालेल्या चकमकीत शस्त्रसाठाही हस्तगत

जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात आज सुरक्षा दलाच्या जवानांनी ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

आज पहाटे चकमकीस सुरूवात झाली. या चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेचे होते आणि त्यांची ओळख पटली असून, त्यातील एक बारीपोरा येथील सज्जाद अहमद होता आणि दुसरा पुलवामा येथील राजा बासित नजीर असल्याची माहिती समोर येत आहे.

शोपियानच्या चौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी ग्रेनेड हल्ला, गोळीबार आणि नागरिकांच्या हत्येत सहभागी होता. दुसरा दहशतवादी हा नुकताच संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून ड्रग्जवरून राज्यात राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या...

    UPSCI यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर,महाराष्ट्रातून प्...

    May 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: यूपीएससी (UPSC) अंतिम निकालाची घोषणा झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते स्वतःचा नि...

    माजी मुख्यमंत्री म्हणाले,’मला मंत्री नाही फक्त...

    January 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP...