नागपूर: पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिपण्णीमुळे वाद- विवाद वाढत चालला आहे. शुक्रवार, १० जुन रोजी देशातील अनेक शहरात नुपूर शर्माच्या विरोधात जोरदार प्रदर्शन सुरु आहे.
Delhi | Almost 1,500 people had gathered in Jama Masjid for Friday prayers. After the prayers, nearly 300 people came out and started to protest over inflammatory remarks by Nupur Sharma & Naveen Jindal: DCP Central District, Shweta Chauhan pic.twitter.com/yarUAMImBd
— ANI (@ANI) June 10, 2022
दिल्ली येथील जामा मस्जिद, कोलकत्ता आणि युपी येथील अनेक ठिकाणी नवीन जिंदाल यांच्या विरोधात प्रदर्शन झाले. प्रयागराज येथे प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी दगडफेक केली. हावडा येथे प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांना अश्रू वायू देखील सोडले.
#WATCH Huge protest in UP's Saharanpur over inflammatory statements of suspended BJP leader Nupur Sharma and expelled BJP leader Naveen Kumar Jindal pic.twitter.com/H9z9sDvFWx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 10, 2022
If the govt doesn’t grab the necks of those opposing Azaan, those opposing hijab, then we will chop those necks. As for Nupur Sharma, her head will be found there and her body here.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) June 9, 2022
Spine chilling threats being delivered, to applause, from a Jammu mosque. pic.twitter.com/sjosUK3gyt
लखनऊ, देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूर येथे देखील जोरदार प्रदर्शन झाले.
जामा मशीद येथे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात कारवाही करण्याची मागणी केली. सध्या स्थिती नियंत्रणात आहे.
जामा मशिदीचे शाही इमाम यांनी असे म्हटले कि, त्यांनी कोणत्याही विरोधकर्त्यांना बोलावले नव्हते. मशिदीकडून देखील कोणत्याच बोलावणे गेले नव्हते.