1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

हवामानाचा आणि इशारा

Weather forecast and warning-thefreemedia
Spread the love

जूनच्या अखेरच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पावसाने सुरुवात केली आहे. त्यातच आता पुढील चार दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

६ आणि ७ ऑगस्टला या भागात अतिवृष्टी

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट रोजी कोकणातील काही भागांत जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशाराa

४ ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Claim Free Bets

मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

५ ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

६ ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

७ ऑगस्टa

मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google Play Store दुर्लक्षित अँप्स hide करण्याची योज...

    April 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Apple ने 2017 मध्ये 32-बिट अँप चे समर्थन करणे बंद केले. Play Store अँप्ससाठी Google च्या आगामी आवश्...

    Microsoft, LinkedIn प्रोफाइल Teams चॅटमध्ये समविष्ट ...

    February 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love वापरकर्ते त्यांची LinkedIn आणि Microsoft accounts कनेक्ट न करता टीम्समधील LinkedIn प्रोफाइलमध्ये प्रवेश कर...

    आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप उभारला असून उत्तराखंड येथील देवस्थळ या डोंगरावर उभारण्यात आला आहे. आका...