1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

व्हॉटसअप’ला आयर्लंडमध्ये १९५० कोटींचा दंड

whatsapp
Spread the love

आयर्लंड प्रायव्हसी वॉचडॉग ने युरोपीय संघातर्फे करण्यात आलेल्या एका तपासानंतर व्हॉटस अपला विक्रमी २२.५ कोटी युरो म्हणजे १९५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. या तपासात फेसबुक व अन्य कंपन्यांबरोबर लोकांचा डेटा शेअर करण्याबाबत व्हॉटस अप कडून युरोपीय संघाच्या डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. डेटा संरक्षण आयोगाने गुरुवारी या संदर्भात व्हॉटस अपला डेटा संस्करण प्रक्रिया युरोपीय संघाचे नियम पाळून करता येईल अशी उपचारात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

व्हॉटसअप तर्फे झालेला दंड खुपच जास्त असल्याने त्याविरोधात अपील केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले गेले आहे. त्यानुसार व्हॉटस अप सुरक्षित व खासगी सेवा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि जी सेवा दिली जाते ती माहिती पारदर्शी आणि व्यापक असते आणि हीच पद्धत व्हॉटस अप सुरु ठेवेल असे नमूद केले गेले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    #DoNotTouchMyClothes अशा हॅशटॅगसह अफगाण महिलांनी उठ...

    September 14th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveतालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील लोकांचे जगणे कठीण झाल्याचे दृश्य आपण पाहिले. तेथील महिल...

    नागालँडमध्ये आता विरोध पक्षांविना सरकार चालणार, सर्व...

    September 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागालँड येथे मोठे राजकीय बदल झाले झाले आहे. शनिवारी सत्ता पक्ष आणि बाकी विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली आहे....

    पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अ...

    February 16th, 2022 | Ankita Deshkar

    Spread the loveसा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात य...