1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यसरकार विरोधात एफआरपी मुद्यांवर आंदोलन करणार; सदाभाऊ खोत आक्रमक

Sadabhau Khot
Spread the love

शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा थकीत एफआरपीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विरोधात शेतकऱ्याकडून अनेकवेळा आंदोलने देखील करण्यात आलेली आहे. त्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या विरोधात आता शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून “जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा” या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा आज दिला.

याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे. याआधी सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणारे आता गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करीत खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे काहीही होणार नसल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.’

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला ...

    भावना गवळीच्या अडचणीत वाढ; ईडीची मोठी कारवाई

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveवाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) फास आणखीन ...

    शिवसेना खासदार भावना गवळींना लोकसभा प्रतोदपदावरून हटवले

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले होते. उद्धव ठाकरें...