1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

National Herald Case : नागपुरात काँग्रेस पार्टीने ED ऑफिसच्या बाहेर केले आंदोलन

Congress-thefreemedia
Spread the love

नागपूर: नागपूर काँग्रेस कमिटीने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi )यांना समन्स बजावल्याप्रकरणी नागपूर काँग्रेस कमिटीने ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विकास ठाकरे, काँग्रेसचे माजी ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नॅशनल हेराल्डशी संबंधित ‘खोट्या’ मनी लॉन्ड्रिंगमध्ये गांधींवर आरोप करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

गांधी यांना  खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान मोदी सरकार रचत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी शनिवारी केला. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून नोटीस पाठवल्या आहेत जे केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने रचलेले षड्यंत्र आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. केंद्राच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी १३ जून रोजी हे आंदोलन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार. याकरीता  सोमवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ईडीसमोर हजर होणार होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Claim Free Bets

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गोव्यातील पंचायती निवडणुका लांबणीवर

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपणजी: पंचायत निवडणुकांच्या संदर्भात ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानुसार आम्ही...

    आता जम्मू काश्मीरमध्येही मुद्रांक शुल्क कायदा

    May 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक कायदा लागू होणार आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीर राज्यातील...

    नारी शक्ती पुरस्कार’ वितरण सोहळा उद्या

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, आ...