
धक्कादायक…! वर्धेत हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले
वर्धा: महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात सदैव मोठमोठे गुन्हे घडतच असतात. परंतु या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता अंगावर काटा येणारे कृत्यही करायला गुन्हेगार मागे पुढे पाहात नाही असे लक्षात येते. सविस्तर