1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिंदेच्या मंत्रिमंडळात ‘या’ १८ जणांना स्थान

Shinde cabinet-thefreemedia
Spread the love

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांची नावंही निश्चित झाली आहेत.

1) चंद्रकांत पाटील (भाजप)

2) राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)

3) दादा भुसे (शिंदे गट)

Claim Free Bets

4) उदय सामंत (शिंदे गट)

5) गिरीश महाजन (भाजप)

6) सुरेश खाडे (भाजप)

7) तानाजी सावंत (शिंदे गट)

8) दीपक केसरकर (शिंदे गट)

9) अतुल सावे (भाजप)

10) शंभूराजे देसाई (शिंदे गट)

11) मंगल प्रभात लोढा (भाजप)

12) अब्दुल सत्तार (शिंदे गट)

13) विजयकुमार गावित (भाजप)

14) गुलाबराव पाटील (शिंदे गट)

15) संजय राठोड (शिंदे गट)

16) सुधीर मुनगंटीवार (भाजप)

17) संदीपान भुमरे (शिंदे गट)

18) रवींद्र चव्हाण (भाजप)

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    असा अलौकीक शिवआराधक होणे नाही; उद्धव ठाकरे

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे प...

    15 दिवस बंद राहणार लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस बंद राहणार आहेत. ही उड्डाणे विमानतळाच्या धाव...

    मोदी सरकार ‘लॉंच’ करणार नवीन वाहिनी

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजासह माहितीपूर्ण कार्यक्रमही पाहण्यासाठी मोदी सरकार नवी वाहिनी सुरु करणार आहे....