1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुगल ९ लाखांहून अधिक अँप्सवर घालणार बंदी …!

google feature-thefreemedia
Spread the love

नागपूर: गुगल तब्बल 9 लाखांहून अधिक ॲप्सवर बंदी घालणार आहे, या ॲप्सना Google Play Store वर पुढील अपडेट देण्यास बंदी घातली जाणार आहे. अँड्रॉईड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार 9 लाखांहून अधिक ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याने Google Play Store वरील एकूण ॲप्स सुमारे एक तृतीयांश इतक्या कमी होतील.

गुगल आणि ॲपलने अशा ॲप्सची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या किंवा गेल्या दोन वर्षांत अपडेट न झालेल्या ॲप्स आहेत, अशा सर्व ॲप्स काढून टाकण्यात येणार आहेत.

जर आपण Google बद्दल बोलीयचे झाले तर, Google Play Store वर सुमारे 869,000 बॅन केलेल्या आणि अपडेट न केलेले ॲप्स आहेत. तर दुसरीकडे अॅपलच्या प्लॅटफॉर्मवर 650,000 ॲप्स आहेत. CNET च्या रिपोर्टनुसार हे ॲप गुगल हाईड करून ठेवणार आहे. हे ॲप्स हटवल्यानंतर, हे ॲप्स डेव्हलपर अपडेट करेपर्यंत वापरकर्ते ते डाउनलोड करू शकणार नाहीत.

Claim Free Bets

नेमकं कारण काय?

Google आणि Apple दोन्ही कंपन्यांच्या वापरकर्त्याची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे या बंदी असलेल्या सर्व अॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे. Android आणि iOS मध्ये जुन्या ॲप्समध्ये आवश्यक बगल केले जात नाहीत, म्हणजे फक्त नवीन API किंवा नवीन डेव्हलपमेंट प्रक्रियेनुसार सुरक्षिततेत भर टाकत नाहीत. या कारणास्तव, जुन्या अॅपमध्ये सुरक्षिततेचा अभाव असतो, असे सांगण्यात आले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    व्‍यवसायिक वापरकर्त्‍यांना आकर्षित करण...

    May 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अँप्लिकेशनचा वापर करून व्यवसाय आकर्षित करण्याच्या उद्देशाने, WhatsApp मोफत क्लाउड-आधारित API सेवा स...

    नेटफ्लिक्स मायक्रोसॉफ्टच्या मदतीने आता स्वस्त ओटीटी ...

    July 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:नेटफ्लिक्स आता स्वस्त ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅन आणणार आहे.यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्ट सोबत हात...

    भारतातील स्टार्टअप्सनी गेल्या चार महिन्यांत ५,७०० कर...

    April 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भारतीय स्टार्टअप्स भांडवल उभारण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. वे...