1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

WhatsApp च्या नवीन फीचर्सने व्हाल दंग ! आत्ताच पहा..

WhatsApp--thefreemedia
Spread the love

नागपूर : WhatsApp लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तीन नवीन फिचर आणले आहे. यामुळे तुम्हाला तुमची प्रायव्हसी अधिक जपता येणार आहे. WhatsAppने आणलेले नवीन फिचर खालीलप्रमाणे a:

१)तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकतात :-

व्हॉट्सअँपचे हे नवे फिचर या महिन्यात येऊ शकते. यामध्ये तुम्ही तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकणार आहेत. तुम्ही व्हॉट्सअँपमध्ये ‘ऑनलाइन’ स्टेटस इंडिकेटर सेट करु शकता. तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे तुम्ही निवडलेल्या युझर्सलाच कळेल.

२) सायलेंटली करु शकता ग्रुप लेफ्ट :-

जर एखाद्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. या फिचरमध्ये तुम्ही जर ग्रुप लेफ्ट केला तर ते इतरांना कळणार नाही. “you left the group” असा मेसेज ग्रुप सोडल्यावर येणार नाही.

Claim Free Bets

३) मेसेजचा स्क्रीनशॉट घेण्यावर निर्बंध :-

व्हॉट्सअँपच्या “WhatsApp व्यू वन्स” या मेसेजचा स्क्रीनशॉट आता युझर्स घेऊ शकणार नाहीत. WhatsApp व्हू वन्स मेसेज तुम्ही एकदाच पाहू शकता. आता स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे नवे फिचर व्हॉट्सअँप लाँच करणार आहे. या फिचर नुसार तुम्ही स्क्रीनशॉट ब्लॉक हा पर्याय निवडू शकता. यामुळे युझर कोणत्याही WhatsApp व्हू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ऐलॉन मस्क यांच्यावर फ्लाईट अटेंडंटने केला लैंगिक शोष...

    May 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ ऐलॉन मस्क यांच्यावर एका फ्लाईट अटेंडंटने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ...

    बजेट-अनुकूल स्मार्टवॉच शोधत आहात? Gizmore चे पहिले ‘...

    April 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : Gizmore ने GIZFIT 910 PRO नावाचे पहिले ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच लॉन्च केले आहे, जे क...

    इंस्टाग्राम स्टोरीजसाठी इमेज आणि व्हॉइस रिप्लायची चा...

    March 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सॉफ्टवेअर डेव्हलपर अॅलेसॅन्ड्रो पलुझीच्या (Alessandro Paluzzi) ट्विटनुसार, Instagram एका वैशिष्ट्या...