1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तालिबान्यांकडून TOLO न्यूजच्या पत्रकारास बेदम मारहाण

terrorist
Spread the love

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील पहिली स्वतंत्र वृत्तवाहिनी असणाऱ्या टोलो न्यूजच्या पत्रकाराची हत्या केल्याची बातमी समोर आली होती. पण या पत्रकाराने थोड्याच वेळात ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे म्हटलं असून आपले प्राण वाचल्याचे स्पष्ट केले आहे.

या मारहाणीसंदर्भात सर्वात आधी टोलो ग्रुपने माहिती दिली आणि त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर या पत्रकाराचे ट्विट समोर आले आणि तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकाराला देशाची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये मारहाण झाली.

मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव झिअर याद खान असे आहे. खान आणि एका कॅमेरामन काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडले आणि बेदम मारहाण केली. हजी याकूब परिसरामध्ये ही घटना घडली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    समुद्रात सापडले 1200 वर्ष जुने मंदिर

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइजिप्त हा एक प्राचीन देश आहे. येथे थोड्या थोड्या कालावधीनंतर समुद्रात अथवा जमीनीचे खोदकाम केल्यानंतर अशा गो...

    शरणागती पत्करणार नाही :अफगाणिस्तानचे काळजीवाहून राष्...

    August 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या आशेने इस्लामिक स्टेटच्या आत्मघाती हल्लेखोरांनी गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर...

    काबूलच्या महिलांनी निषेधाचा मार्ग बदलला

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरात्री शहराच्या भिंतींवर लिहिल्या मागण्या काबुल: अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत परतल्यानंतर आंदोलन करणाऱ्या म...