1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरातमध्ये नवे मंत्रिमंडळ; जुन्या मंत्र्यांना घरचा रस्ता

Spread the love

गुजरात मध्ये विजय रुपाणी यांच्या जागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र यादव यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व नवे मंत्री सहभागी झाले आहेत. रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.

भूपेंद्र पटेल यांचा बुधवारी शपथविधी होणार होता. मात्र, नव्या चेहऱ्यांच्या समावेशावरून पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. रुपाणी समर्थक आमदारांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेचार वाजता गांधीनगर येथे कॅबिनेट बैठक होणार आहे.

हे आहेत नवोदित मंत्री

राजेंद्र त्रिवेदी
जितेंद्र वघानी
ऋषिकेश पटेल
पूर्णश कुमार मोदी
राघव पटेल
उदय सिंह चव्हाण
मोहनलाल देसाई
किरीट राणा
गणेश पटेल
प्रदीप परमार
हर्ष सांघवी
जगदीश ईश्वर
बृजेश मेरजा
जीतू चौधरी
मनीषा वकील
मुकेश पटेल
निमिषा बेन
अरविंद रैयाणी
कुबेर ढिंडोर
कीर्ति वाघेला
गजेंद्र सिंह परमार
राघव मकवाणा
विनोद मरोडिया
देवा भाई मालव

निमा आचार्य विधानसभा अध्यक्ष
गुजरात विधानसभा अध्यक्षपदी निमा आचार्य यांची निवड केली आहे. राजेंद्र त्रिवेदी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना मंत्री बनविण्यात आले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शर्जील इमाम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप कायम; उच्च न्...

    March 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जेएनयूचे माजी विद्यार्थी शरजील इमाम यांच्यावर डिसेंबर 2019 मध...

    भ्रष्ट देशाच्या यादीत आपला भारत ‘या’ स्थ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील भ्रष्ट देशांची यादी जाहीर करण्यात आली असून, 180 देशांच्या या यादीत भारत 80 व्या स्थानावर आहे. भारताच...

    विनोदवीर भगवंत मान होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजाणून घेऊ या..भगवंत मान यांचा परीचय देशात आज पाच राज्यातील संपूर्ण निकाल थोड्याच वेळाने जाहीर होतील, मात्र ...