1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“शहीद भगतसिंग जयंती आणि राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी” च्या निमित्ताने “लोकनृत्य भारत भारती” चे आयोजन

South central zone
Spread the love
  • “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ५ राज्यांची लोकनृत्ये आणि लोकगीतांचे सादरीकरण
  • ७० लोक कलाकार विविध पारंपरिक लोकनृत्य आणि लोकगीते सादर करतील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, “शहीद भगतसिंह जयंती आणि राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी” निमित्त “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत २७ आणि २८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता “लोकनृत्य भारत भारती” चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात ५ राज्यांतील ७० लोक कलाकार विविध पारंपरिक लोकनृत्ये आणि लोकगीतांचे सादरीकरण करतील. हा कार्यक्रम खालील YouTube लिंक वर कार्यक्रम पाहू शकता. तसेच या कार्यक्रमाची लिंक सर्वांकरीता फेसबुक आणि ट्विटरवर उपलब्ध असेल.

https://www.youtube.com/user/sczcc

२७ सप्टेंबर, २०२१ रोजी शाहीर अवधूत विभूते आणि समूह यांचे पोवाडा गायन (महाराष्ट्र), रवी कुनर आणि समूह यांचे भांगडा (पंजाब), अनिल कोळेकर यांचे धनगरी गजा (महाराष्ट्र) आणि समूह, साईला नृत्य (मध्य प्रदेश), पतिराम मार्को आणि गट), श्यामा सुंदरा राव आणि समूह थापेतागुलु (आंध्र प्रदेश) आणि एस. मथुरी नृत्य (तेलंगणा) महेंद्र यादव आणि समूह सादर करेल.

२८ सप्टेंबर २०२१ रोजी शाहीर अवधूत विभूते आणि समूह यांचे पोवाडा गायन (महाराष्ट्र), रवी कुनर आणि समूह यांचे भांगडा (पंजाब), अनिल कोळेकर आणि समूह यांचे लेझीम (महाराष्ट्र), पतिराम मार्को यांचे कर्मा नृत्य (मध्य प्रदेश), श्यामा सुंदरा राव आणि गट दप्पू नृत्य (आंध्र प्रदेश), एस. बोनालू नृत्य (तेलंगणा) महेंद्र यादव आणि समूह सादर करेल.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love28 जणांचा मृत्यू, 200 रेल्वे गाड्या रद्द मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाने ह...

    अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेना...

    बंडखोर शिंदेसह १६ जणांच्या आमदारकीवर येणार गंडातर?

    June 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिवसेनेची विधी विभागाची एक टीम आता विधानभवनात पोहोचली आहे. १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी...