1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; बिपिन रावत देखील हेलिकॉप्टरमध्ये होते

Army helicopter crashes
Spread the love

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर दोघे वाचविण्यात यश आहे. या घटनेबाबत सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.

IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरने सुलूर लष्करी तळावरून उड्डाण केले, काही वेळातच ते निलगिरीमध्ये कोसळले. त्याची वाटचाल वेलिंग्टन डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे होत होती. स्थानिक टीव्ही चॅनेलवरील माहितीनुसार अपघातस्थळाच्या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यासह प्रचंड धूर आणि आग दिसत आहे.

Claim Free Bets

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कॉमनवेल्थ गेम्स कसे सुरु झाले ?

    August 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान सुमारे 200 भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये 16 वेगवेगळ्या खेळांम...

    टाटा स्टील (Tata Steel) 4 वर्षांमध्ये नवीन तंत्रज्ञा...

    June 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:Tata Steel Ltd ने पुढील तीन ते चार वर्षात नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टी...

    ‘आरएसएस’ ही नक्षलवादी संघटना; भूपेश बघेल

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveछत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना नक्षलवाद्यांशी केली आहे. ...