1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काश्मीरमध्ये जैशच्या तीन दहशतवाद्याचा खात्मा

kashmir police
Spread the love

जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. अद्याप चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्यानं त्यांचा शोध घेतला जात आहे.

काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी रात्री चकमक सुरु झाली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती. त्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानतंर प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने गोळीबार केला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असं त्याचं नाव आहे.

याआधी पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. ते तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते आणि त्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली उत्तर प्रदेशला भली...

    October 5th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाला भली मोठी मदत करणार आहेत. मोदी हे तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेश...

    टाटाची एअर इंडियावर ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा मालकी ...

    September 16th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveप्रचंड कर्जबाजारी असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची विक्री प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ही विमान क...

    आज आंतरराष्ट्रीय ‘लोकशाही’ दिवस; डॉ. बाब...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकश...