1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, ती शिवसेनाच राहील’; संजय राऊत

Sanjay Raut
Spread the love

शिवसेना सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील. जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्हीही तेच करू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे. नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठीच तुम्ही हे सर्व केलं का? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी हे राजकारण कसे असू शकते? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तीन पक्षांचे सरकार दोन वर्षांपासून चांगले काम करत आहे. या दोन वर्षांत कित्येक वेळा सूड घेऊ शकलो असतो. नारायण राणे हे मोदीजींचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रात राज्यातील एक मंत्री असल्याने महाराष्ट्र आनंदी होता. पण ते कसे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या विरोधात बिनडोकपणे काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवसेना सोडली होती आणि आता ते भाजपमध्ये आहेत. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदाने जगा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज

    October 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र्रसह मराठव...

    नागपूर जिल्हा परिषद निवडणुक; कॉंग्रेसचे पारडे जड

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूरमध्ये निकालात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित केल्यानंतर निक...

    वूमन 4 क्लायमेट एक महत्वपूर्ण पाऊल

    October 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveएक महत्वाचे पाऊल हवं बदलालकरीता महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी उचलेल आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्र...