1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज

weather-forecast
Spread the love

भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र्रसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1444576520974917634

राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इत्यादी जिल्हे समाविष्ट आहेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्य सरकार सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्याविरोध...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष सध्या टोकाला पोहचला असल्याचे चित...

    हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; ...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही...

    राजस्थानमधून मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नवाब मलिक यांच्या कु...