1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तालिबानी वापरणार अमेरिकेनी सोडलेली शस्त्रास्त्रे?

weapons
Spread the love

काबूल विमानतळावरून आज अमेरिकेच्या सैन्याने काढता पाय घेतला. अशाप्रकारे अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपली उपस्थिती संपविली. एकीकडे तालिबानी दहशतवाद्यांकडे अमेरिकेची खतरनाक शस्त्रास्त्रे असताना काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर आणखी काही रॉकेट, आर्टिलरी, मोर्टारसह 73 विमाने अमेरिकेने मागे सोडली आहेत. ही शस्त्रे खूप खतरनाक आणि युद्धासाठी महत्वाची मानली जात आहेत.

अमेरिकी सैन्याने आता अफगाणिस्तान सोडले आहे, मग ही शस्त्रे, विमाने तालिबानच्या ताब्यात जाणार आहेत. परंतु ही शस्त्रास्त्रे तालिबान वापरू शकणार नाहीय. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे कमांड जनरल किनिथ मैकेंजी यांनी सांगितले की, अमेरिकेला विमानतळावर काही शस्त्रे सोडावी लागली आहेत. यामध्ये काऊंटर रॉकेट, आर्टिलरी, मोर्टार (C-RAM) मिसाईल डिफेन्स सिस्टिम आदी आहे. ही शस्त्रे विमानतळावरच ठेवण्यात आली होती. सोमवारी जेव्हा रॉकेट हल्ले करण्यात आले तेव्हा याच सिस्टिमने ही रॉकेट पाडली.

याशिवाय जी वाहने अमेरिकेने तिथे सोडली ती देखील वापरता येणार नाहीत. मात्र, अमेरिकेने त्या 72 विमानांची माहिती दिलेली नाही जी काबुल विमानतळावर सोडलेली आहेत. जी विमाने विमानतळावर सोडली आहे ती आता वापरता येणारी नाहीत, एवढेच अमेरिका म्हणाली आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Omicron व्हेरियंट जीवघेणा नाही, अमेरिकेच्या प्रसिद्ध...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) हा निश्चितरित्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक नाही, असे ...

    तालिबान अखेर नमलं; मंत्रिमंडळात महिलांना स्थान देऊ म...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानने आपल्या मंत्रिमंडळात आता महिलांच्या समावेशाबाबत महतवाचा निर्णय घेतला आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहेल...

    अफगाणिस्तानचे आयटी मंत्री जर्मनीत करताहेत डिलीव्हरी ...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा ग...