1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील शिक्षक कर्मचा-यांनी लसीचे डोस पूर्ण करा; अजित पवार

ajit pawar
Spread the love

देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम देखील जोरात राबविण्यात येत आहे. यातच आता राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचं देखील सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत असे पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक! राज्यात मागील 24 तासात ३६ करोनाबाधित रूग्...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद...

    ‘माझ्याच घरातील लोकांना माझे गुण कळले नाहीR...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्या...

    ‘कोरोनासह ईडा पीडा घेऊन जा गे मारबत…. &#...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउपराजधानीतील बडग्या-मारबत महोत्सवाला प्रारंभ झाला असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पिवळी मारबत उ...