1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘नवांकुर’कार निर्मला मचाले-पवार यांचा शिक्षण विभागातर्फे सत्कार

event
Spread the love

इंदापूर: येथील शिक्षण विभागातर्फे
आज ४|९|२०२१ रोजी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार बामणे, सणसर बिटचे विस्तार अधिकारी मा.दिलीप बोरकर, केंद्रप्रमुख मा मनोहर सांगळे, सणसरच्या मुख्याध्यापिकापद्मजा वाघमोडे व सणसर केंद्रातील सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनींनी उपक्रमशील शिक्षिका, कवयित्री ‘नवांकुर’कार निर्मला मचाले-पवार यांचा शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला यथोचित सत्कार केला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    निर्मला मचाले पवार यांच्या 'नवांकुर' या काव्यसंग्रहाचे नुकतेच लोकार्पण व साहित्य सेवा सन्मान-2021 प्राप्त झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था,नागपूरच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान प्राप्त झाला होता. साहित्य क्षेत्रातील त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह काव्यरसिकांना लोकर्पण केला आहे.त्यांचे हायकू, चारोळी लेखण ही अतिशय प्रखर असेन नवोदितांसाठी प्रेरणा देणारे आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी; पा...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे ...

    मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांम...

    January 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्य...

    भंडाऱ्यातील मनरो शाळा वाचवायला माजी विद्यार्थ्यांनी ...

    October 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यातील शाळा आज ४ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या. सोबतच भंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास...