1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंग देशाबाहेर फरार

parambir singh
Spread the love

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. परिणामी परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कॅबिनेट बैठकीत शिंदेंचे महत्त्वाचे १३ निर्णय कोणते?

    July 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत २७ जुलै रोजी राज्यातील विविध विभागांब...

    शर्जील इमाम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप कायम; उच्च न्...

    March 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जेएनयूचे माजी विद्यार्थी शरजील इमाम यांच्यावर डिसेंबर 2019 मध...

    कोविडचा XE ओमिक्रोन वेरिएंटचा गुजरातमध्ये रुग्ण सापड...

    April 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: गुजरातमध्ये कोरोनाव्हायरस ओमिक्रोन वेरिएंटचा XE सब वेरिएंट ची एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गुजरात म...