1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘ओमायक्रॉन’ चा एकही रुग्ण अजून भारतात नाही : आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

covid cases-thefreemedia
Spread the love

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे सांगितले आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, “कोरोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधन, प्रयोगशाळा आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करू शकतो.

दरम्यान आजच्या वेळी देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही.तसेच हा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन भारतात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत.

यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमान सेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमानावर बंदी घालण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राम रहीम सिंग यास CBI कोर्ट आज सुनावणार शिक्षा

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबहुचर्चित डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका गु...

    कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

    January 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसात दिवसांत ११ दहशतवादी ठार दिल्ली : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा भागात रविवारी दुपारी दहश...

    विवाहबाह्य जन्मलेल्या मुलास पित्याच्या नावाची सक्ती ...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएका महिलेवर तिच्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्यासाठी दबाव टाकता येऊ शकतो का, गुजरात हायकोर्टने हा प्रश्न उ...