1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एन.सी.सी. चे माजी सार्जंट हरीश ढोबळे असिस्टंट कमांडंट पदी

N.C.C
Spread the love

डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी नागपूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची नुकतीच नियुक्ती इंडियन कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडंटपदी करण्यात आली आहे.

ते सावनेर तालुक्यातील केळवद या छोट्याशा गावातील असून ढोबळेंनी एन.सी.सी च्या ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षां ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन कोस्ट गार्ड मधील नियुक्तीबद्दल त्यांचे नागपूर NCCचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम.कलीम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा नागपूर NCC ग्रुप हेडक्वार्टर मध्ये सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूर युनिटचे लेफ्टनंट कर्नल संजय कदम, सुभेदार मेजर त्रीलोक सिंग व डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. लेफ्टनंट डॉ. सुजित चव्हाण उपस्थित होते. या यशाबद्दल सर्वच स्तरातून हरीश ढोबळे चे कौतुक होत आहे. 

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गुजरात दंगलीत मुख्यमंत्री मोदींना मिळालेल्या क्लीन च...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष तप...

    पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा ...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुन्हेगारीसाठी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा प...

    काबुलहून मायदेशी परतलेल्या 16 जणांना कोरोनाची लागण

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशत पसरवली आहे. यासाठी अफगाणिस्तानमधून नागरिकांना भारतात आणण्यात येतंय. याव...