1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

thumbnail-thefreemedia
Spread the love

गुन्हेगारीसाठी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा पकडण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील अंमली विरोधी पथकाने ही कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं भुजबळ चौकात ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी बाळू महादेव वाघमारे (वय 31 , रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय 23, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सापळा रचून केली अटक
पिंपरी-चिंचवडमधील अंमली विरोधी पथकाला भुजबळ चौकात दोघेजण गांज्या घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथे सापाळा लावला. ठरलेल्या वेळेनुसार दोघेही तिथे आले. त्यावेळी त्यांच्या हातात प्रवाशी बॅग होती . या बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गांजा आढळून आला. या गांजाची किंमत तब्बल 7 लाख 54 हजार 575 रुपये इतकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोघेही प्रवाशी बॅगमध्ये गांजा आणत त्याची विक्री करत होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कृषि कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; रा...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे...

    इथेनॉल आधारित वाहन उद्योगाला चालना देण्याचा केंद्र ...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतात तर पेट्रोलच्या प्रति लिट...

    हायस्पीड रेल्वेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंचे पंतप्रध...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून पत्र लिहिण्याचा ट्रेंड सुरु झाला असल्य...