1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला कलाकांराकडून विविध कलाप्रदर्शन साजरे करण्यात येणार आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या ओपन एअर थिएटरमध्ये संध्याकाळी 6 वाजता स्वर सखी मंच, नागपूर यांच्याकडून ‘स्त्री निनाद’ प्रस्तूत केले जाईल. यात युवा कलाकार फ्युजन सादर करतील. त्यानंतर स्वराली संगीत संस्था, नागपूर यांच्याकडून ‘महिला वाद्यवृंद’ हा सतार, व्हायोलीन, हार्मोनियम, बासरी, मायनर आणि तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे.

संध्याकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी, नागपूर येथे प्राचार्य राम शेवाळकर प्रतिष्ठान यांच्याकडून प्रभाकर दुपारे लिखीत रमाई चे सादरीकरण करण्यात येईल. सर्व कार्यक्रम जनतेसाठी खुले असणार आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंजाब विजयाचा ‘आप’ने केला नागपुरात जल्लोष

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: आम आदमी पार्टीचा मोठा विजय पंजाब मध्ये झाला असल्यामुळे नागपूर मध्ये आम आदमी पार्टीने जल्लोष केला. य...

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज...

    September 21st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूरला आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहायला ...

    सार्वजनिक गणेशमंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा; निती...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊ...