1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

Spread the love

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले मानकरी ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तर सिनेमातील कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा मंगेशकर असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आयएनएएस 316 स्क्वाड्रनचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय नौदलाच्या पी- 8आय विमानांच्या दुसऱ्या तुकडीचा आज नौदला...

    राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून, य...

    सिमलामध्ये भूस्खलनामुळे 8 मजली इमारत एका क्षणात कोसळली

    October 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळ...