1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार

raju shetty
Spread the love

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून, यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार उभी राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेल्या त्या नियमामुळे राजु शेट्टींच्या आमदारकी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं’ असे अजित पवार यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदासंघातून 2019 ची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘मंत्र्यानो…!!! तुमची दिवाळी गोड होऊ देण...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत...

    जिओचे नेटवर्क झाले गायब ! ट्विटवर केले लोकांनी मजेशी...

    October 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसोमवारी रात्री व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजर या सेवा जवळजवळ सहा तासांसाठी बंद होत्या. सर्व्हर...

    उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून न...

    January 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र ...