1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर

modi-uddhav-thefreemedia
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंगळवार 14 जून रोजी एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिंदेगटात सामील होण्यासाठी वैदर्भीय नेत्यांना भाजपाच...

    June 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: भाजपाने सत्ता हस्तगत करून राज्याची सरकार चालविण्यासाठी अजून एक षडयंत्र रचल्याचे समोर आले असून वैदर्...

    आता रेशन दुकानात भरता येणार वीज, पाणी बील, पासपोर्ट ...

    September 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताची योग्य दिशेने यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे पाऊल म्हणजे, देशभरातील रेशन दुकानदारांची कमाई वाढावी आणि ग...

    NEET परीक्षेमध्ये मोठा घोटाळा; महाराष्ट्र सरकार NEET...

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतामिळनाडू सरकारने राज्यातील NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील...