1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आता रेशन दुकानात भरता येणार वीज, पाणी बील, पासपोर्ट अर्ज

thumbnail-thefreemedia
Spread the love

भारताची योग्य दिशेने यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे पाऊल म्हणजे, देशभरातील रेशन दुकानदारांची कमाई वाढावी आणि ग्राहकांना आवश्यक अन्य सुविधा घराशेजारी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाने सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड बरोबर नुकताच करार केला आहे. यामुळे जवळच्या रेशन दुकानात ग्राहक वीज बिले, पाणी पट्टी भरू शकतीलच पण पॅनकार्ड, पासपोर्ट साठी अर्ज सुद्धा करू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त सुविधा मिळणार आहेतच पण रेशन दुकानदारांच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे.

या संदर्भात खाद्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन दुकानदारांच्या माध्यमातून एक ते तीन रुपये प्रतिकिलो दराने प्रतीव्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जाते. ८० कोटी नागरिक या सुविधेचा फायदा घेतात. पण रेशन दुकानदारांना त्यातून फार पैसा मिळत नाही. त्याचबरोबर सीएससी सेवा केंद्राचा विकास करण्याचे कार्य रेशन दुकानातून ग्राहकांना अतिरिक्त आवश्यक सेवा दिल्यामुळे होणार आहे. यात वरील सेवांबरोबर निवडणूक आयोग संबंधित सेवा सुद्धा सामील आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमृतसर विमानतळावर 125 प्रवासी पॉझिटिव्ह

    January 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइटलीच्या मिलान येथून एका आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमधील एकूण 179 पैकी 125 प्रवाशांचे अमृतसर विमानतळावर आ...

    तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही ...

    तामिळनाडूत अपघात, रथयात्रेत विजेचा धक्क्यामुळे 2 मुल...

    April 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील एका मंदिरात बुधवारी सकाळी रथयात्रेच्या मिरवणुकीत किमान 11 जणांना वि...