1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

uddhavthackery-cm-thefreemedia
Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.

या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील. तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यट...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच कोरोनामुळे ताडोबामधलं पर्यटन देखील प्रभ...

    आश्चर्यम…!! फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा ग...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे माजी पोलीस आयुक्त मागील अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यांचा अटक वारंट महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तच...

    धक्कादायक खुलासा; परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एक धक्कादा...