1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राऊतांच्या इंटरव्हलनंतर नितेश राणे करणार स्टोरीचा क्लायमेक्स

Nitesh Rane
Spread the love

ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलासा केला त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी इशारा दिला.

‘ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातीळ अधिकारी समीर वानखेडे यांनी आतापर्यंत नवाब मलिक यांनी फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा सांगितली आहे. आता त्याच्यानंतरची मी सांगणार आहे,’ असा इशारा राऊत यांनी दिला. त्यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी राऊतांना थेट इशारा दिला आहे.

आता आर्यन खान प्रकरणावरुन नितेश राणेंची नवाब मलिकांवर टीका केली आहे. संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बजेट २०२२: एल आय सी चा आयपीओ लवकरच येण्याची शक्यता`

    February 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाचा अर्थसंकल्प सादर करताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लवकरच एलआयसीचा आयपीओ येणार असल्याचे घोषि...

    प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ता...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजाणून घ्या काय आहे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी असलेल्या जगदिशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्त...

    नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखप...

    October 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वी...