1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उर्दूमध्ये होर्डींग लावणारे खरच मराठी असतात का? भाजपचे संजय राऊतांना ‘हे’ पाच सवाल

Sanjay Raut
Spread the love

नुकत्याच झालेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी ट्विट करत भाजपकडे 2 मागण्या केल्या. यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर देत 5 प्रश्न विचारले आहेत.

केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना ५ सवाल केले आहेत. ‘उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे, अजान स्पर्धा घेणारे…टीपू सुलतान जयंती साजरी करणारे, आपल्या हिंदू हृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे, स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे, खरंच मराठी असतात का हो? या ५ प्रश्नांची उत्तर द्या एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?’ असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी राऊत यांच्यासह शिवसेनेला लागावला आहे.

संजय राऊतांनी नेमकी काय मागणी केली-

1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि बेळगाव पालिकेत महाराष्ट्रत विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा..अशा 2 मागण्या संजय राऊत यांनी केल्या होत्या.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी ...

    July 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशात...

    साकीनाका महिला बलात्कार प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्...

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसाकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेग...

    समीर वानखेडेंच्या ‘त्या’ आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं ...