1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा महिला सुरक्षेवरुन योगी सरकारला घरचा आहेर

Spread the love

वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना महिला सुरक्षेवरून भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी योगी सरकारला घरचा आहेर दिला असून कायदा सुव्यवस्थेसंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की,’पोलीस स्थानकामध्ये एक महिला अधिकारी आणि उप निरिक्षक नक्कीच असतात. मात्र एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अंधार झाल्यावर पोलीस स्थानकात कधीच जाऊ नका. अगदीच गरज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या भावासोबत किंवा पतीसोबत किंवा वडिलांसोबत पोलीस स्थानकात जा.’

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’अधिकारी सर्वांनाच गोंधळात टाकतात. मला परवा आग्रा येथून एका शेतकऱ्याचा फोन आलेला. त्याला खतं उपलब्ध करुन दिलं जात नव्हतं. माझ्या सांगण्यावर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला खत देऊ असे सांगितले. मात्र आज त्या अधिकाऱ्याने पुन्हा खत देण्यास नकार दिला आहे. अशाप्रकारचा गोंधळ खालच्या स्तरावरील अधिकारी करतात. या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कोणताही अधिकारी असं वागत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करा. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करा.’

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मणिपूरमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमणिपूरमध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉ...

    सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी उत्साहाने 15 लाख 70 हजार ज...

    March 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रामध्ये जगभरात...

    दिल्ली येथील जामा मशिदी येथे नुपूर शर्माच्या विरोधात...

    June 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिपण्णीमुळे वाद- विवाद वाढत चालला आहे. शुक्रवार, १० जुन रोज...