1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वर्धा नदीत बोट बुडाली; ११ जण बेपत्ता तर ३ चे मृतदेह सापडले

drowned
Spread the love

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये ११ जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये ११ जण बुडाले असून तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहे. यात एका तीन वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर एक पुरुष आणि एका महिलेचा यात समावेश आहे. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यातून...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्र...

    राज्यात पहिली त चौथी शाळा दिवाळीनंतर सुरु?

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय? राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता...

    राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फोन करून दम ...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील या...