1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात कोंबड्याच्या ‘हैप्पी बर्थडे’ चे थाटात सिलेब्रेशन

hens
Spread the love

देशातील अनेकांचे डोके हे सुपीक असल्याचे वारंवार दिसून येते. कधी कोण काय करेल, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये जेसीबीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुणी कुत्र्याचा, मांजरीचा तर कुणी बैलाचा वाढदिवस साजरा केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील मंगळवारी पेठेतील कागदेलवर कुटुंबीयांनी चक्क कोंबड्याचा ‘हैप्पी बर्थडे’ मोठ्या थाटामाटात साजरा केला.

कुटुंबातल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने ‘कुचा’ नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. ‘कुचा’ नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर वायरल होतेय.

सजावट, औक्षण, गोडधोड जेवण, वाढदिवसाचं जोरात सेलिब्रेशन

उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कोंबडा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घातले आणि वाढदिवस साजरा केला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    NEET SS Exam 2021: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जुन्या ...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveNEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कारण यावर्षी जुन्या पॅटर्ननुसार...

    नागपूर जि.प. पोटनिवडणूक; महाविकास आघाडी तुटल्यात जमा

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमा आहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. श...

    महिला कॉंग्रेसमधील वादाला तोंड; आयात केलेल्या अध्यक्...

    January 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर महिला काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला असून वादविवाद वाढत असून हा वाद विकोपाला गेला आहे. मनपा निव...