1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिलासादायक!! तब्बल 9 महिन्यानंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधित

covid19
Spread the love

24 तासात 197 जणांचा मृत्यू

देशात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोमवारच्या तुलनेत गेल्या 24 तासांत कोविड-19 रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशात 8 हजार 865 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 हजार 971 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब ही की तब्बल नऊ महिन्यांनंतर देशात सर्वात कमी करोना रुग्ण मिळाले आहेत.

287 दिवसांनंतर मिळाले कमी रुग्ण

दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना बाधितांची संख्या एवढी कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल नऊ महिन्यांनंतर (२८७ दिवस) देशात २४ तासांत इतके कमी कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय, आता देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,30,793 वर आली आहे, जी गेल्या 525 दिवसांतील सर्वात कमी आहे.

संसर्ग दर 0.80 वर पोहोचला

आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन संसर्ग दर 0.80 टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या ४३ दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली आहे. तसेच साप्ताहिक संसर्ग दर 0.97 टक्के आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशभरात 75 दिवस 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्...

    पंकजा मुंडे : डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण…..

    November 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveएखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल. ‘पण एखाद्या पदासाठी कुणासमोर हाथ पसरविण्याचे संस्कार आमच...

    ‘आर्यनला होऊ शकते एक वर्षाची शिक्षा’; बु...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आर...