1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोविशील्डचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार; अदर पूनावाला

adar poonawalla
Spread the love

देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व घडामोडीत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली.

केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचे उत्पादन कमी केले जाणार असल्याचेही एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

उत्पादन कमी केले जाणार असले तरी देशाला अचानक मोठ्या प्रमाणात लसीची गरज भासल्यास तेवढा साठा ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. “मला आशा आहे की अशी वेळ कधीच येणार नाही, परंतु जर गरज पडली तर पुढचे सहा महिने आम्ही लस देऊ शकत नाही, अशी सांगण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही,” असे पूनावाला म्हणाले. तसेच भविष्यात देशातील जनतेसाठी कोणताही धोका न पत्करता आपण स्पुटनिक लाइट लसीचे २० ते ३० दशलक्ष डोस साठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अयोध्येतून निघाली रामायण एक्स्प्रेस

    November 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या भक्तांसाठी रामायण एक्प्रेसचा प्रवास सुरु झाला आहे. दिल्लीच्या सफदरज...

    डॉ.आंबेडकर ACS चॅप्टरने राष्ट्रीय रसायनशास्त्र सप्ता...

    December 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनॅशनल केमिस्ट्री वीक (NCW) ही एक जनजागृती मोहीम असून जी दैनंदिन जीवनात रसायनशास्त्राचे मूल्य वाढवते. ACS सद...

    इतिहासात पहिल्यांदाच अंटार्क्टिकामध्ये बर्फावर उतरलं...

    November 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअंटार्क्टिका हे असे ठिकाण आहे जे नेहमी बर्फाने झाकलेले असते. जिथे सामान्य माणूस सहज पोहोचू शकत नाही. याच बर...