1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिल्ली कोर्टात गोळीबार; गॅंगस्स्टर जितेंदर गोगी ठार

delhicourtshooting
PC: ANI
Spread the love

दिल्ली येथील रोहिणी कोर्टात गोळीबार झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली आहे. यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी ठार झाला आहे. तसेच ३ लोकांना मृत्यू झाला आहे. शुक्रवारी कुख्यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी याला कोर्टात सुनावणीकरीता घेऊन जात होते. या सुनावणी दरम्यान वकिलांच्या वेशात काही लोक कोर्टात आले व गोळीबार सुरु केला. यात पोलिसांनी बॅक फर्यारिंग केली असता दोन गुंड मारल्या गेले. या गोळीबारात गॅंगस्टर जितेंदर गोगीसह एकूण तीन लोकांला मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी याला २०२० ताब्यात घेतले होते. काउंटर इंटेलिजन्स टीमने त्याला गुरुग्राम येथून त्याच्या तीन साथीदारांसोबत पकडले होते. ताब्यात घेतांना दिल्ली पोलिसांकडून आठ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हे महत्वाचे आहे की, मारले गेलेला जितेंद्र गोगी आणि अलीपुरातील ताजपुरीयाचे रहिवासी सुनील उर्फ ​​टिल्लू यांच्यात जवळपास एक दशकापासून गॅंगवॉर चालू आहे. पोलिसांच्या माहिती नुसार या गोळीबारात सुनील उर्फ ​​टिल्लू याचे नाव सामील आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आज आंतरराष्ट्रीय ‘लोकशाही’ दिवस; डॉ. बाब...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकश...

    ओमिक्रॉन भारतातील कोरोना संसर्गाचा प्रमुख प्रकार, डे...

    January 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्र सरकारने म्हटले आहे की देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये, आता बहुतेक प्रकरणे...

    मोदींनी अडाणी अधिका-यांची भरती केली आहे का? सचिन सावंत

    June 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: ईडी चौकशीचा नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक...