1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

हिम्मत असेल तर जावेद अख्तर यांना अटक करा, राम कदमांनी डिवचले

ram kadam
Spread the love

प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांसोबत केली होती. याचे पाडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. या वादावर आता शिवसेनेकडून भाष्य करण्यात आले असून, शिवसेनेचे मुखपत्र,’सामना’ वृत्तपत्रातून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची तुलना तालिबानी यांच्या सोबत करणे चुकीच असल्याच म्हंटल आहे. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला डिवचल आहे.

जावेद अख्तर यांना अटक करा! राम कदमांनी डिवचलेआरएसएसची तालिबान्यांशी तुलना करणाऱ्या ‘जावेद अख्तर यांची भूमिका अयोग्य असेल तर, मग वाट कसली बघता, त्यांना अटक करा” शिवसेनेला कोणी रोखले आहे? असे आव्हान भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेनेला दिले आहे. तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर जाऊन राडा करावा, असा चिमटाही राम कदम यांनी काढला आहे. याच बरोबर जावेद अख्तर यांनी एकदा अफगाणिस्तानात जावे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी कसा व्यवहार करतात हे बघावं. हे सर्व बघितल्यानंतर जावेद अख्तर यांना सद्बुद्धी येईल आणि ते देशाची माफी मागतील, असा टोलाही राम कदम यांनी अख्तर यांना लगावला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भवानीपूर पोटनिवडणूक रद्द होणार नाही: कोलकत्ता हायकोर्ट

    September 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोलकत्ता हायकोर्टाने मंगळवारी निर्णय सांगितला कि, भवानीपुर विधानसभा सीटवर होणाऱ्या पोटनिवडणूक, ज्यात पश्चिम...

    २२ वर्ष एकहाती सत्ता राखलेली नगरपालिका घेतली ताब्यात

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचा काँग्रेसला अजून एक धक्का राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या राष...

    पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांचा वाद चव्हाट्यावर

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यभरातून हजारो कार्य...