1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमेरिकेला शह देणारा ‘हा’ नेता होणार इराकचा नवा पंतप्रधान?

thumbnail-thefreemedia
Spread the love

इराकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल आता हळू हळू समोर येत आहेत,या निवडणुकीत शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सदर यांना संसदेतील बहुतांश जागांवर आणि देशातील सर्वच्या सर्व 18 प्रांतांमध्ये बहुमत मिळवताना दिसत आहेत . राजधानी बगदादसह सर्व ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, इराण (Iran) समर्थक आघाडीचे उमेदवार निकालात मागे आहेत. 2003 मध्ये अमेरिकन सैन्याविरोधात मोहिमेचे नेतृत्व करणारे अल सदर सध्याच्या निवडणुकीत 329 सदस्यीय संसदेत बहुतांश जागांवर आघाडीवर आहेत.

इराणी समर्थक, हादी अल-अमेरीच्या नेतृत्वाखालील फतह आघाडीने 2018 च्या निवडणुकीत 48 जागा जिंकल्या पण त्यांना अजून किती जागा पराभवाला सामोरे जावे लागत आहे हे अद्याप माहित नाही . या निवडणुकीत 41 टक्के मतदान झाले आहे . इराकमधील नागरिकांनी रविवारी संसदेसाठी मतदान केले, परंतु देशातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

सध्याच्या निवडणुकीत इराकी नेते अल सद्र यांना लोकांचा आवडता धार्मिक नेता म्हणून ओळखले जाते, अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराकी राजकारणातील एक प्रमुख चेहरा आणि किंगमेकर ते राहिले आहेत . त्यांनी आतापर्यंत इराकमध्ये परकीय हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारांना विरोध केला आहे, मग तो अमेरिकेचा असो, ज्याच्या विरोधात 2003 पासून सशस्त्र बंडखोरी लढली होती. किंवा शेजारच्या इराणचा हस्तक्षेप, ज्यावर त्याने इराकी राजकारणातील जवळच्या सहभागाबद्दल टीका केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अध...

    स्वीडनने जगासमोर ठेवले आहे ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्कृ...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रदूषण, रीसायकल न करता येणाऱ्या कचऱ्याचे सातत्याने वाढते प्रमाण ही आजच्या काळातली गंभीर समस्या जगातील सर्व...

    प्रिन्सेस कॅमिला यांना ब्रिटनच्या महाराणीचा दर्जा दि...

    February 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveलंडन – विद्यमान महाराणी एलिझाबेथ यांनी आपला वारसदार निश्‍चित केला असून सध्याच्या प्रिन्स चार्ल...