1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

मु्ंबईत एमएमआरडीएने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील वाहतुक आराखडा यावर चर्चा करत तो अंतिम केला जाणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी मुंबई महानगर मध्ये सुरु असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या वाहतुकीच्या प्रकल्पांबाबत तसंच भविष्यातील प्रकल्पांबाबत एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं.

यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पांबाबत तुम्ही अभ्यास केला आहे ना ? अशी विचारणा मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. “अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे”, असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. कर्तव्य पार पाडताना राजकारण करु नये, राजकारण येऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मराठीचे शिलेदार संस्थेच्या ‘साहित्यगंध’ ...

    December 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील ७१ साहित्यिक ‘साहित्यगंध’ पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या, तसेच म...

    विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

    June 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

    राणेंच्या घरापुढे आंदोलन करणा-या युवासैनिकांचे मुख्य...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कालपासून नारायण राणे आणि त्यांचे वक्तव्य यावरुन एकच चर्चा रंगली आहे. त्यावरुन झालेला राडा, नारायण र...