1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ‘रँक वन’ , महाराष्ट्राचा अथर्व तांबट अव्वल

abhijeet tambat
Spread the love

जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वन रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र 20-25 जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र 26 ऑगस्ट ते 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भवानीपूर पोटनिवडणूक रद्द होणार नाही: कोलकत्ता हायकोर्ट

    September 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोलकत्ता हायकोर्टाने मंगळवारी निर्णय सांगितला कि, भवानीपुर विधानसभा सीटवर होणाऱ्या पोटनिवडणूक, ज्यात पश्चिम...

    ‘या’ कारणामुळे राजू शेट्टींना राष्ट्रवाद...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveविधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवायच्या १२ सदस्यांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते र...

    मराठा सेवा संघाकडून अजून प्रस्तावच आलेला नाही; चंद्र...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम ...