1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यातून सहा लाखांचा ऐवज लंपास

Spread the love

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचा बंगलाही जप्त केला होता. आता याच बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डीएसकेंचा चतुःश्रुंगी मंदिराजवळ ४० हजार चौरस फुट जागेत बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त करत सील केला होता. चोरट्यांनी या बंगल्याचे सील तोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातील ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई

    March 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love-मुख्यमंत्री ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आज ११ वाजता तातडीची बैठक_ मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या...

    सुनील केदारांचे पक्ष आढावा बैठकीत वादग्रस्त वक्तव्य

    September 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला, तरी पक्षाश...

    बाहेर पडायला तुमची फाटते त्यात माझा काय दोष; राज ठाकरे

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कड...