1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘इंदुमती कदम’ यांना लायन्स क्लब चा आदर्श शिक्षिका पुरस्कार

teachers day
Spread the love

परभणी: शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी परभणी येथे लायन्स क्लब परभणीच्या वतीने 2021 चा जिल्ह्यास्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा पार पडला. मराठीचे शिलेदार समूहातील उपक्रमशील शिक्षका इंदुमती कदम जि प प्रा शा शिवजीनगर यांच्या कामाची दखल घेत त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय सुचिता पाटेकर मॅडम ह्यांची उपस्थिती होती. खरे तर कोरोना महामारीच्या काळामुळे आतापर्यंत कधी मॅडमची प्रत्यक्ष भेट नव्हती झाली. पण जेंव्हा मॅडम भेटल्या तेंव्हा त्यांनी हृदयस्थ भेट घेतली खूप आनंद द्विगुणित झाला.

या कार्यक्रमास माझे आदर्श माझे वडील अन मला नेहमीच साथ देणारे माझे पती देखील उपस्थित होते तसेच माझे मुले पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नोटीस खोट्या गुन्ह्या अंतर्गत असली तरी चौकशीला हजार ...

    March 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बज...

    दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द परावलीचे झाले आहेत. सध्या एकमेकांवरची चिखलफेक ए...

    औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गाची घं...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात सर्वत्रच कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. गावांमध्य...