1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी; निनावी पत्राने खळबळ

Spread the love

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टद्वारे हे पत्र आले आहे. या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे.

काही वर्षापूर्वीच नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भरचौकात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याने याचे तालुक्‍यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत.

लोकप्रतिनिधी बाबत जर अशी भाषा वापरली जात असेल तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची? असे सांगत पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे आमदार अशोक पवार म्हणाले

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन...

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाची तिसरी लाट 15 ऑक्टोबरपर्यंत डोकं वर काढू शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा ...

    नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी ...

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशद्रोही मलिकच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक नागपूर: बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्...

    इंदापूर शिक्षक पतसंस्थेत कवयित्री निर्मला मचाले-पवार...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श ...