1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

असा अलौकीक शिवआराधक होणे नाही; उद्धव ठाकरे

Spread the love

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच यावेळी पुरंदरेंना त्यांनी आदरांजलीही वाहिली. “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांना दिवाळीपासून हा त्रास जाणवत होता. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी त्यांना मिळताच त्यांनी तीव्र शोक व्यक्त केले. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजपाचे तब्बल 24 आमदार TMC च्या संपर्कात

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपश्चिम बंगालमधील तृणमूलच्या मोठ्या विजयानंतर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या घरवापसी होताना पाहायला मिळत आहे...

    विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी यांना मिळाली उमेदवारी&#...

    November 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घो...

    दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी विरु...