1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पेगासस विवाद- इस्त्रायलने सायबर तंत्र निर्यात यादीतून ६५ देशांची नावे वगळली

thumbnail-thefreemedia
Spread the love

इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान क्षेत्रातील एनएसओ कंपनीच्या पेगासस हॅकिंग टूल वरून निर्माण झालेल्या विवादानंतर इस्रायलने त्यांच्या सायबर तंत्रज्ञान निर्यात धोरणात बदल केला आहे. इस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान खरेदीस अनुमती असलेल्या देशांच्या यादीत इस्रायलने कपात केली असून ही यादी १०२ देशांवरून ३७ देशांवर आणली आहे. वगळण्यात आलेल्या देशात भारताचा समावेश नाही. मेक्सिको, मोरक्को, सौदी अरेबिया, युएई यांच्यावर तंत्रज्ञान खरेदीसाठी इस्रायलने बंदी घातली आहे. या संदर्भात इस्रायल रक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या देशांनी निर्यात परवाना वापर अटींचे उल्लंघन केल्याने हे पाउल उचलले गेले आहे.

इस्रायलच्या एनएसओ विरुद्ध एपल समेत अन्य बड्या टेक कंपन्यांनी दावा दाखल केला असून एनएसओवर ग्राहकांचा डेटा जोखीमीत घातल्याचा आरोप ठेवला आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार इस्रायलने त्यांचे सायबर तंत्रज्ञान आयात करणाऱ्या देशांची संख्या कमी केली आहे. जुलै मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मिडियामध्ये पेगासस टूल बद्दल बातम्या आल्या होत्या आणि त्यात पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगासस हॅकिंग टूलच्या सहाय्याने हॅक केले जात असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे जगभरातून या टूल नियंत्रणासंबंधी इस्रायलवर दबाव टाकला जात होता. अर्थात एनएसओने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी हे टूल फक्त सरकारे आणि कायदा क्षेत्रात काम करण्याऱ्या कंपन्यांना दिल्याचे स्पष्ट केले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशियाने युक्रेनमधील दोन शहरांसाठी तात्पुरती युद्धविरामाची घोषणा केली आहे. दक्षिण-पूर्व युक्रेनमधील मारियुपो...

    जागतिक टपाल दिनी शिवराज मोरेंचे मोदींना पत्र; ‘...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्याला जाहीर पत्राच्या माध्यमातून मोदीजी आपणास हे विचारतोय. जनता तुमच्याकडे आश...

    ब्रिटनची राणी एलिझाबेथ II च्या अंत्यसंस्काराची योजना...

    September 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveब्रिटनची महाराणी, ९५ वर्षीय एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर अंतिम संस्कार योजनेसंदर्भात तयार केलेल्या ...