1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधानांच्या हस्ते संसद वाहिनीचा ‘श्रीगणेशा’

Spread the love

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुहूर्त साधून लोकसभा आणि राज्यसभा अश्या दोन स्वतंत्र वाहिन्यांचे एकत्रीकरण करून एकाच संसद वाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते श्रीगणेशा करण्यात आला.संसदेत मांडले जाणारे अनेक मुद्दे आणि त्यावर होणारी चर्चा चर्चा तरुणांना शिकण्यासाठी उपयोगी ठरेल.

संसद सदस्यांनीही आपणास पाहिले जात आहे या गोष्टीचे भान राहून संसदेत योग्य वर्तन करण्यास आणि मुद्यांवर चर्चा करण्याची प्रेरणा मिळते. भारत लोकशाहीची जननी आहे.देश विकासात समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानासोबत ही वाहिनी जोडली जाईल असेही ते म्हणाले.समाज माध्यम आणि ओटीटी प्लॅटफॉर्म वर ही वाहिनी उपलब्ध असेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    यूपीएससी निकालात मुलींची बाजी

    May 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल ऑनलाइन उपलब्ध आहे...

    काॅमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू दीपक पुनियाने सुवर्ण...

    August 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : 22 व्या राष्ट्रकुल खेळ 2022( काॅमनवेल्थ गेम्स 2022 ) मध्ये, 86 किलो वजनाच्या फ्रीस्टाइल कुस्ती...

    व्हिडीओ व्हायरल : गाझियाबादमधील विकृताला तंदूरमध्ये ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माणूस ज्यात थुंकून रोटी...