1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तेलगांणात 3 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलीसांना यश, एके 47 रायफल ताब्यात

terrorists
Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या शेजारील तेलंगाणा राज्याच्या सिमेवरील मुलुगू जिल्ह्यातील पेरूर जवळ पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही घटना काल सकाळी घडली होती. पोलीस आणि नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली, यात नक्षलवादी ठार झाले.

एके-47 रायफल जप्त

घटनास्थळावरून एसएलआर आणि एके-47 रायफल्ससह 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, पळालेल्या नक्षलवाद्यांसाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे मुलुगू जिल्ह्यातील एजन्सी परिसरात खळबळ उडाली आहे.ऐइता उर्फ ऐताडू आणि मूरचाकी, अशी मृत नक्षलवाद्यांची नावे
पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली आहे. ऐइता उर्फ ऐताडू आणि मूरचाकी, अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. ऐता हा भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्यातील चारला मंडळातील थिम्मापुरम येथील रहिवासी आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अबबब…!!! नवा विक्रम; एकाच दिवसात दिले 1.30 कोट...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात मागील पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीचे एक कोटी डोस देण्याचा नवा विक्रम रचण्यात...

    तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर ...

    December 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveतामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिल...

    राज्याचे 4 थे महिला धोरण 2022 वर “कार्यशाला...

    February 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: स्त्री-पुरुष समानतेला चालना देणारे कायदे, धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे व त्याची अंमलबजावणी करणे ...