1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिलासादायक..! खाद्य तेलाच्या किमतीत सरकारने केली घट

thumbnail-thefreemedia
Spread the love

सणासुदीच्या तोंडावर जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या किरकोळ किमती कमी केल्या आहेत. केंद्र सरकारनं शुक्रवारी (5 नोव्हेंबर) कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयातशुल्क हटवलं आहे.

सरकारनं या खाद्य तेलांवर लावलेलं आयात शुल्क 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणलं आहे. त्याशिवाय या सर्व तेलांवर लावण्यात आलेला कृषी सेसही कमी करण्यात आला आहे. कच्च्या पाम तेलावर असलेला कृषी सेस 20 टक्क्यांवरून घटवून 7.5 टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील सेस 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही अधिसूचना शनिवारपासून लागू झाली आहे.

खाद्य तेलाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक आहेत. मात्र ऑक्टोबरपासून घसरण पाहायला मिळत आहे. सरकार इतर खाद्य तेल आणि विशेषतः राइस ब्रॅनचं उत्पादन अधिक वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं या निवेदनात म्हटलं आहे.गेल्या काही महिन्यांत खाद्य तेलाच्या दरानं अनेक नवनवीन विक्रम मोडीत काढल्याचं पाहायला मिळालं

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिटकॉइन व्यवहारांची माहिती सरकार गोळा करत नाही: अर्थ...

    December 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की, क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊ नये याकरिता लक्ष ...

    कोविशील्डचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार; अदर पून...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वे...

    पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या अभिनंदनाचा, काँग्रे...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्र...